धुक्यात हरवलेला पारगड | किल्ले पारगड | Pargad |Pargad one natural Place

Описание к видео धुक्यात हरवलेला पारगड | किल्ले पारगड | Pargad |Pargad one natural Place

स्वराज्यतला पार टोकाचा शेवटचा किल्ला म्हणजे पारगड, घनदाट जंगल, हजारो दुर्मिळ वनस्पती, वन्यप्राणी आणि अजून हि अस्पर्शित असलेले कित्येक जीव अशा ह्या निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचा नमुना असलेला भागात म्हणजे पश्चिम घाटातील चंदगड परिसरात पारगड हा किल्ला वसलेला आहे.
पारगड हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगांमधील असून समुद्रसपाटी पासून २४२० फूट उंचीवर आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७४ दरम्यान बांधला, पारगड ह्या किल्ल्याला रोमांचक असा शिकलीन इतिहास आहे, असा हा इतिहास जाणून घ्या...

महाराष्ट्राचं वैभव असणारे गड किल्ले, आणि या गड किल्ल्यांवर घडलेला शौर्य आणि बलिदानाचा इतिहास अनुभवा आणि इतर लोकांपर्यंत ही तो पोहोचवा...



Dense Jungle, thousands of rare species of flora, wild animals, and many more to explored such unfathomable nature is a part of Western ghat in Chandgad area. The adventurous journey through this jungle, take us to the last southernmost fort of Sawarajya - PARGAD.
Pargad fort is situated in Chandgad Taluka in Kolhapur District. 30 km from Chandgad, 145 km from Kolhapur, 130 km from Goa & 60 km from Belagavi. Pargad fort was build by Chatrapati Shivaji maharaj around 1674




LIKE | SHARE | SUBSCRIBE

Комментарии

Информация по комментариям в разработке