रामदास पाध्ये यांनी सांगितल्या तात्याविंचू आणि 'झपाटलेला' चित्रपटाच्या आठवणी...

Описание к видео रामदास पाध्ये यांनी सांगितल्या तात्याविंचू आणि 'झपाटलेला' चित्रपटाच्या आठवणी...

१९९३ साली प्रदर्शित झालेला 'झपाटलेला' चित्रपट प्रचंड गाजला. कालांतराने हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील क्लासिक चित्रपट बनला. या चित्रपटातील तात्या विंचू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण हा तात्या विंचू जिवंत करण्यामागे ज्यांचे मोठे श्रेय आहे ते म्हणजे रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये. पाहुयात मग तात्या विंचूचा झपाटलेला प्रवास...
#RamdasPadhye #TatyaVinchu #Zapatlela

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке