LIVE Maharashtra Winter Assembly Council Session: Fadnavis, Shinde, Ajit Pawar सरकारचं पहिलं अधिवेशन

Описание к видео LIVE Maharashtra Winter Assembly Council Session: Fadnavis, Shinde, Ajit Pawar सरकारचं पहिलं अधिवेशन

#bbcmarathi #maharashtraelection #devendrafadanvis #eknathshinde #bjp

राज्यात भाजप महायुतीचे नवीन सरकार आल्यानंतर नागपुरात 16 ते 21 डिसेंबर असं सहा दिवसांचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत आहे.
त्याच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नागपुरातील राजभवनात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री आहेत, तर 6 राज्यमंत्री आहेत.
यामध्ये भाजपच्या 19, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 11, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अनेक मोठ्या चेहऱ्यांना डच्चू दिल्यामुळे काही नाराज चेहरेही या अधिवेशनात पाहायला मिळू शकतात.

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке