वाडीवरचा विसरभोळा 😍 प्रत्येक गोष्ट विसरतोय बघा👆🏼 😂 | Marathi funny video | new Vadivarchi Story

Описание к видео वाडीवरचा विसरभोळा 😍 प्रत्येक गोष्ट विसरतोय बघा👆🏼 😂 | Marathi funny video | new Vadivarchi Story

V V Thombare films सादर करीत आहे , वाडीवरचा विसरभोळा 😍 तुफान कॉमेडी व्हिडिओ 👇🏼 Short term memory loss , a funny video. मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की विशाल हा एक विसरभोळा मुलगा आहे तो एक गोष्ट लक्षात ठेवतो तोवर दुसरी विसरतो त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा आजार आहे. तर आता त्यामुळे काय काय गमती जमती होतात बघा😂
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हसून हसून पडाल😂

कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे

कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
तेजस्विनी डिके
काजल
मनीष खामकर
करण शिंदे
ऋषिकेश कचरे
शिवप्रसाद मालुगडे
दिग्विजय मोरे
इरफान मुलाणी
सुयश पाटील
ऋषिकेश कांबळे
पवन गोंडाळे
धनंजय दळवी



#वाडीवरचीस्टोरी #forgetfulness #vadivarchistory #comedymarathi #vadivarchistory2024 #funnyvideo #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #funny #comedymovies #comedyscenes #vishalthombare #vaibhavthombare

Комментарии

Информация по комментариям в разработке