Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी

  • News18 Lokmat
  • 2019-06-26
  • 8629
गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी
Buying Home LoanCibill scoreLokmat GroupIndiaNBFCFacebookHome Loantwo weeksTwitterEMI24-hourHome Loan Processing Banknews networkNews18 IndiaMaharashtra
  • ok logo

Скачать गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी

गृहकर्ज घेण्याआधी जाणून घ्या या ७ महत्त्वपूर्ण गोष्टी
जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण तुमच्याकडे घर विकत घेण्यासाठी पूर्ण रक्कम नाहीये तर गृहकर्ज हा सर्वात सोपा उपाय आहे. मात्र गृहकर्ज घेण्यापूर्वी त्यासंदर्भातले सर्व गोष्टी माहिती करुन घेतल्या नाही तर ईएमआयचं ओझं तुमच्यावर पडू शकतं. यासाठी आज आम्ही तुम्हाला गृहकर्जाशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.
गृहकर्ज घेण्याआधी त्यासंबंधीची माहिती जरूर मिळवा. तुम्ही ज्या परिसरात घर घेणार आहात, तिथे कोणती बँक होम लोन देते याची माहिती करुन घ्या. तसेच गृहकर्जाशी निगडीत अनेक सोयी सुविधा बँका देत असतात. त्या सर्व बँकांबद्दल माहिती करुन घ्या. तसेच कर्ज देणारी संस्था ही खाजगी आहे की सरकारी याची चौकशी करा. त्या संस्थेचा व्याज दर, फिक्स, फ्लोटिंग तसेच फ्लेक्सी कर्जांच्या अटीही जाणून घ्या.
गृहकर्जाशी निगडीत निर्णय घाईत घेऊ नका- गृहकर्जासाठी बँकेची निवड करताना वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्स आणि व्याज दराची तुलना नक्की करा. तुम्हाला ज्या बँकेची ऑफर योग्य वाटते त्याच बँकेची शेवटी निवड करा.
व्याज, प्रोसेसिंग फीची पडताळणी करा- गृहकर्ज घेण्याआधी बँकेला व्याज दर, प्रोसेसिंग फी आणि किती वर्षांचा कर्जाचा काळ असणार आहे याची योग्य ती सर्व माहिती बँकेकडून घ्या. जर तुम्ही तुमच्या मनात या सर्व गोष्टींबद्दल संभ्रम आहे तर त्याबद्दल पूर्ण खात्री झाल्याशिवाय गृहकर्ज घेऊ नका. चौकशी न करता कोणत्याही बँकेकडून घेतलेले गृहकर्ज महागात पडू शकते. थोडी चौकशी केली तर तुम्हाला दुसऱ्या बँकेत कमी व्याज दरात गृहकर्ज मिळू शकते.
महत्त्वाच्या कागदपत्रांची पुर्तता- गृहकर्जासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्र आधीच तयार ठेवा. गृहकर्जाच्या प्रोसेसिंगसाटी बँक तुमच्याकडे जे कागदपत्र आवश्यक आहेत तिच मागतील. अनेकदा लोक कागदपत्रांच्या पुर्ततेत टाळाटाळ करतात आणि त्याऐवजी एनबीएफसीमधून गृहकर्ज घेणं सोयीस्कर समजतात.
जर तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी दोन्हीकडून जाणाऱ्या हफ्त्यांची तुलना केली तर तुम्हाला कळेल की, बँकेकडून गृहकर्ज घेणं जास्त सोयीस्कर आहे. एनबीएफसीमधून गृहकर्ज घेतलं तर कमी कागजपत्र द्यावी लागतात. मात्र त्यांचे व्याज दर बँकांपेक्षा जास्त असते.
सिबिल स्कोर चांगला असू दे- बँका गृहकर्ज देण्याआधी तुमचा सिबिल स्कोर तपासून पाहते. जर एखादी बँक हे तपासून पाहत नसेल तर तुम्ही स्वतःहून बँकेला याबद्दल सांगणे आवश्यक आहे. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला नाहीये तर सर्वात आधी तो नीट करुन घ्या. थकलेली बिलं वेळेत भरून सिबिल स्कोर नीट केला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँक फक्त तुम्हाला गृहकर्जच देत नाही तर व्याज दरही काही अंशी कमी करते.
कोणत्याही बँकेतन किंवा एनबीएफसीमधून गृहकर्ज घेतल्यानंतर तुम्हाला वाटले की अधिक व्याज घेतले जात आहे तर तुम्ही दुसऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करु शकता. पण एका बँकेतून दुसऱ्या बँकेत गृहकर्ज ट्रान्सफर करताना त्याची प्रोसेसिंग फी आणि व्याज दर याची योग्य चौकशी करा.
दिलेल्या वेळेआधीही फेडू शकता गृहकर्ज- गृहकर्ज घेतल्यानंतर जर तुमची मिळकत वाढली. तर तुम्ही गृहकर्ज लवकरात लवकर फेडू शकता. तुम्ही गृहकर्जच्या प्री- पेमेंट ऑप्शनवर जाऊन कर्ज फेडू शकता. गृहकर्जाच्या व्याजावर तुम्हाला इनकम टॅक्समध्ये सूट मिळते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये बोनस किंवा एरियस मिळाले तर तुम्ही गृहकर्जाच्या अकाऊंटमध्ये ती रक्कम भरू शकता. यासाठी तुम्हाला बँकेला अतिरिक्त चार्ज द्यावा लागत नाही.
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://lokmat.news18.com/
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook:   / news18lokmat  

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]