पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog

Описание к видео पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog

पावसाळ्यातील माझं कोकणचं गाव 😍 | My Konkan Village In Monsoon | Konkan Vlog पावसाळ्यात माझं कोकणचं गाव पाहण्यासारखं असतं. निसर्गसौंदर्याने नटलेले माझे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबवली हे गाव आहे. माझ्या गावाच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आहेत, भारजा नदी तिची खाडी आणि शेतीची हिरवीगार जमीन त्याने गावाला जणू साजच चढतो. गावच्या ग्रामदेवता मंदिरामधून माझ्या आंबवली गावाचा विहंगम नजारा न्याहाळत येतो. पावसामध्ये कोकण आणि तिथली गाव खुलून येतात. आजूबाजूचा परिसर हिरवा गार झालेला असतो. पाऊस पडल्यावर घराची कौले ओली होतात, कोंबडी घराच्या ओटीवर येतात, अंगणातले पाट ओसंडून वाहतात, अंगणातील तुळस कशी एकदम बाहेरून येते. कोकणच्या गावी पक्षांचा किलबिलाट असतो. नद्या, नाले ओसंडून वाहत. आमच्या गावच्या खाडीवर फेरफटका मारता येतो. माझी शाळा कशी आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पावसाळ्यात दुरून माझे गाव सुंदर दिसतेच परंतु गावातील घरे कशी आहेत, गावातील वाड्या कश्या आहेत, गावातील माणसे कशी आहेत, गावातील रस्ते कसे आहेत हे सर्व तुम्हाला माझ्या गावच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. #MazaKokanchaGav #VillageInKonkan #HouseInKonkan #sforsatish
कोकणातील माझं गाव पावसाळ्यात कसं दिसतं ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. माझे गाव तुम्ही उन्हाळ्यात कसे दिसते हे पाहिले आहे, परंतु माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे पाहिले नाही. त्यासाठी म्हटले तुम्हाला माझे गाव पावसाळ्यात कसे दिसते हे दाखवावे. माझं कोकणच गाव खूपच सुंदर आहे. तुम्हाला माझे कोकणचे गाव आवडेल अशी आशा करतो. तुम्हाला माझे कोकणातले गाव आवडले तर लाईक करा. तुमच्या गावाचे नाव मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. मला तुमच्या गावाचे नाव वाचायला आवडेल.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Комментарии

Информация по комментариям в разработке