वेश्यांचे आयुष्य - संघर्ष आणि कथा.. | मराठी किडा

Описание к видео वेश्यांचे आयुष्य - संघर्ष आणि कथा.. | मराठी किडा

नमस्कार मंडळी,
मंडळी रस्त्यावरून चालताना आपल्याला जेव्हा अचानक बाजूला कुठेतरी Red Light Area दिसतो तेव्हा अनेकजणं नाक मुरडतात तर काहीजणांना कुतूहल वाटतं.. काहीजणांना असं वाटतं की हा area आहे म्हणून बाकीच्या स्त्रिया safe आहेत तर काहींना असं वाटतं की या स्त्रियांना काही लाजच नाही.. पण कधी विचार केला ज्या स्त्रियांना आपण judge करतोय तिलासुद्धा मन आहे तिलाही भावना आहेत आणि तिथली प्रत्येक स्त्री हे सर्व करतीये फक्त आणि फक्त तिच्या पोटासाठी... मित्रांनो उठ सूट या स्त्रियांना judge करण सोप्प असतं पण त्यांच्या आयुष्याचं भयान सत्य समजून घेणं हेच खऱ्या माणुसकीचं लक्षण... चला जाणून घेऊया कसं असतं वैश्या वस्तीतल्या महिलांचं आयुष्य..
आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)
आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा
----------------------------------------------------------------------------
नवीन मराठी किडा टी-शर्ट -
https://kidebaj.com

बेधुंद टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/bedhundh...

चावट पण निष्पाप टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/chavat-t...

फ्लेमिंगो टोट बॅग -
https://kidebaj.com/products/flamingo...

सूर्यफूल टोट बॅग -
https://kidebaj.com/products/sunflowe...
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:28 - कोण आहात तुम्ही नक्की?
2:21 - कसं असतं त्यांचं routine
2:56 - तुमच्याकडे बोहनी असं काही असतं का..?
3:31 - तुम्हाला कसं कळतं की कोणाला बोलवायचं?
4:16 - कोणकोणत्या प्रकारचे customer असतात?
4:43 - वेश्या व्यवसाय legal आहे का?
6:01 - कोणत्या वयाची/कोणत्या प्रकारची लोकं येतात?
6:51 - Customers चे किस्से
8:44 - किती पैसे घ्यायचे हे rates कसे ठरतात
9:11 - वेश्यांना सुद्धा प्रेम होतं का..?
9:57 - वेश्या व्यवसाय
11:08 - Customers चे किस्से/ Demands
13:09 - तुम्ही जे करताय त्याला काय म्हणायचं?
14:02 - का/कसे आलात या व्यवसायात?
16:59 - या व्यवसायात पण struggle असतं का?
18:09 - तुमच्या मुलांना समाज स्वीकारतं का?
19:03 - हा व्यवसाय चुकीचा आहे का?
21:18 - पुढच्या जन्मी काय व्हायला आवडेल?
----------------------------------------------------------------------------
यूट्यूब
   / @marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

वैचारिक किडा
   / @vaicharikkida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
कलाकार: सुरज खटावकर

चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: राहुल पाटील

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: अनुया देशपांडे, तेजस राठोड

संपादकीय पुनरावलोकन: भूषण भोंडे

विशेष आभार - सहेली संघ, बुधवार पेठ, पुणे

#marathikida #interview #veshya #prostitute #life #emotion #love #sexworker #sex #youtube #viral #sensetive #hottopic #emotional #lifeofsexworker #expectation #reality

Комментарии

Информация по комментариям в разработке