गाय वासराची मूर्ती घरात कुठे आणि का असावी? Kamdhenu Murti | Importance of Keeping Cow and Calf Idol

Описание к видео गाय वासराची मूर्ती घरात कुठे आणि का असावी? Kamdhenu Murti | Importance of Keeping Cow and Calf Idol

गाय वासराची मूर्ती घरात कुठे आणि का असावी? | Importance of Keeping Cow and Calf Idol at Home
#lokmatbhakti #vastutips #vastushastra #vastutipsforhome

हिंदू धर्मात अशा काही पवित्र गोष्टी आहेत, ज्यांचा योग्य वापर केल्याने आणि त्या योग्य दिशेने ठेवल्याने माणसाला समृद्धी, संतती आणि आरोग्य लाभ होतात. या लेखात जाणून घेऊया गाय वासराची मूर्ती ठेवण्याचे लाभ!

Комментарии

Информация по комментариям в разработке