पाणी उपसून पकडले रावस, मले, डोकरू | नदीतली मासेमारी | Fishing Video, Sangameshwar | Kokankar Avinash

Описание к видео पाणी उपसून पकडले रावस, मले, डोकरू | नदीतली मासेमारी | Fishing Video, Sangameshwar | Kokankar Avinash

गावाकडे असले कि रोज कसे काही ना काही नवीन असते. आज आम्ही चाललो आहे आमच्या नदीवर, आमच्या ओढ्यावर. मे महिना म्हटलं कि ओढ्यातले ढव असतात ते सुकतात आणि खूप कमी पाणी उरते. मग त्यातले पाणी उपसले कि उरलेले मासे खायला मिळतात. आज आम्ही चौघेजण पोचलो ओढ्यावर आणि धाव उपसायला सुरवात केली. एक दोन तीन चार असे म्हणता म्हणता ४ डोह खाली केलेले. बऱ्यापैकी मासे मिळाले. डोकरू आणि मळे मासे भरपूर मिळाले आणि सोबतीला रावस मासे पण मिळाले.

#Fishing #fishingvideo #riverfishing #fishingvideos #fishing_video

आमचे Ghadshi Bandhu Products (c/o Kokankar Avinash) :

1)Ghadshi Bandhu घरगुती Special Masala / Malvani Masala
2)गरम मसाला
3)मेथीचे लाडू with Dryfruits
4)घावण्याचे पीठ
5) कुळीथ पीठ
6)पुरणपोळी (एक दिवस अगोदर सांगणे) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
7)उकडीचे मोदक (एक दिवस अगोदर) Minimum 10 (फक्त गोरेगाव - दहिसर)
8)घरगुती टिफिन - Veg /- Non Veg (फक्त दहिसर आणि मालाड)

ऑर्डर करण्यासाठी 9321033368 या नंबर वर कॉल / WhatsApp करा

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке