Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे महत्व काय?|Agrowon | ॲग्रोवन

Описание к видео Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे महत्व काय?|Agrowon | ॲग्रोवन

#Agrowon #AgrowonForFarmers
कोणताही व्यवसाय करताना व्यवसायात आपण किती पैसे खर्च करतो आणि किती पैसे येतात हे केवळ नोंदी ठेवल्यानेच कळू शकते. पशुपालन व्यवसाय करत असताना, जनावरांच्या महत्त्वाच्या नोंदी म्हणजे प्रजोत्पादन, दूध उत्पादन, औषध उपचार यांसारख्या गोष्टींच्या काटेकोर नोंदी ठेवल्या पाहिजे.नोंदी ठेवल्यामुळे व्यवसाय फायदेशीर आहे की तोट्याचा हे कळते. आपल्या गोठ्यातील जनावरांच्या प्रजातीनुसार,त्यांच्या गुणधर्मानुसार नोंदी केल्यास योग्य समतोल राखून नफा मिळवणे शक्य होते.

How much money we spend and how much money comes into the business while doing any business can only be known by keeping records. While doing animal husbandry business, the important records of the animals should be kept in a strict record of things like reproduction, milk production, treatment, etc. By keeping the records, it is known whether the business is profitable or at a loss. According to the species of animals in your herd, according to their properties, it is possible to make a profit by maintaining the right balance.
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - https://www.agrowon.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке