सासऱ्याने केला देशी कोंबड्याचा बेत | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Gavran Chicken Rassa

Описание к видео सासऱ्याने केला देशी कोंबड्याचा बेत | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Gavran Chicken Rassa

अचानक सासऱ्यांनी देशी कोंबड्याच नियोजन केलं होत ते खाण्यासाठी आम्ही सर्वजण गावी गेलो होतो.
सासरवाडीत सासूबाईंनी बनवलेला देशी कोंबड्याचा झणझणीत रस्सा आनि जबरदस्त गावरान कोंबड्याच मटण.

राम राम मंडळी, नमस्कार मी सचिन गोरड.......
लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे.

व्हिडिओ मध्ये जर काही चुकीचे वाटत असेल तर नक्कीच कमेंट करुन सांगा..

आपल्या हॉटेलचे व्हिडिओस जर आमच्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर अपलोड करावयाचे असतील तर संपर्क करा
टीम लवंगी मिर्ची +91 8308876213

आमच्या चॅनेलवरील व्हिडिओस आवडले असतील तरच लाईक करा आणि व्हिडिओस शेअर करा व आपल्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका .
धन्यवाद...


टीप.आम्ही हे सर्व व्हिडिओ हॉटेल मालकाची परवानगी ने अपलोड करत आहोत. आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.

@Lavangimirchi [Copyright]

व्हिडिओ आवडल्यास Like करा Share करा
........व चॅनलला सब्सक्राईब करा ........

.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद ................

#लवंगी मिर्ची
#Lavangimirchi

Комментарии

Информация по комментариям в разработке