राज ठाकरे यांच्या या व्हिडीओतून काहीतरी शिका|

Описание к видео राज ठाकरे यांच्या या व्हिडीओतून काहीतरी शिका|

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून अनेक लोकांनी आपापली मते मांडली आहेत. राजकारण पण जोरात सुरू आहे. या सगळ्यात, मला आवडलेली प्रतिक्रिया ही :

"पुतळे, स्मारकं ही आपल्यासाठी फक्त राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की महाराजांचं खरं स्मारक, हा कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गड-किल्ले हेच आहेत..

प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो!!"

- राज ठाकरे
_________________

माझं मत पण फार वेगळं नाही :

'पुतळा' ही पण एक कलाकृतीच असली तरी त्याला एखादं 'स्मारक' म्हणूनच पाहिले जाते, जे योग्यच आहे. हल्ली गावोगावी आणि गल्लोगल्ली लहान-मोठे पुतळे बसविले जातात, त्यांची फुल्ल झोकात डीजे-बीजे लावून आणि राजकीय कार्यक्रम घेऊन 'स्थापना' होते. याला कमीजास्त प्रमाणात सगळेच पक्ष जबाबदार आहेत. अनेकदा याच पुतळ्यांवरून मग भांडणे, मारामाऱ्या, जाळपोळ, कायदा व व्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होतात आणि काही जातीवादी राजकीय पक्ष व त्यांचे विकृत नेते समाजस्वास्थ्यच बिघडवून टाकण्यासाठी अशा पुतळ्यांना टार्गेट करतात.

मला तर नेहमी प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांचा 'पुतळा' का? 'आराध्यदैवत', 'तेरावे ज्योतिर्लिंग' वगैरे म्हणायचं आणि 'पुतळा'? हिंदवी स्वराज्य स्थापन करून जी असामान्य कामगिरी, जो अद‍्भुत पराक्रम, जे विलक्षण कार्य महाराजांनी केले, त्याचे प्रतीक हे सोम्या-गोम्यांचे असतात तसे 'पुतळे' कसे असतील? अरे देऊळ बांधा, त्यात मूर्तीची बसवा! पुतळा म्हणजे स्मारक, तर 'मूर्ती' हे एक अधिष्ठान असते. पुतळा हा स्मरणीय असतो, तर मूर्ती ही पूजनीय असते! त्यामुळे इकडे-तिकडे पुतळे उभे करून सुरू असलेलं प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे, या राज ठाकरेंच्या मताशी तर मी 100% सहमत आहेच. पण, त्याही पुढे जाऊन मी तर म्हणतो की विधानसभेत एक कायदाच बनवून.. महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांना 'हिंदूंची मंदिरे' असे घोषित करून त्यातील प्रमुख गडांवर महाराजांची 'मूर्ती' असावी. या आमच्या मंदिरांमध्ये मग कोणतीही फालतू अतिक्रमणे, थडगी, बेकायदेशीर वस्त्या वगैरे असतील, तर ते सगळं बुलडोझर लावून जमीनदोस्त करून टाकावे.

तसं तर अख्ख्या हिंदुस्थानाचाच सातबारा महाराजांच्या नावावर आहे, पण किमान गडकिल्ल्यांवरून जरी आपण 'घाण' काढून टाकली तरी ती महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. जय शिवराय!

- वेद कुमार

#viralvideo
#inviralvideo
#rajthakre
#raj thakre live
#raj thakre sabha,
#raj thakre speech
#raj thakare,
#raj thakre bhashan,
aaj tak videos,
raj thakre live sabha,
#raj thakre live today,
raj thakre full speech,
#raj thackeray rally, video,
marathi batmya video,
raj thakeray ganpati,
#raj thackeray, thugesh videos,
trending video,
raj thackeray bolbhidu
#, sushma andhare on raj thackeray,
#raj thackeray pune visit,
raj thackeray interview, raj thackeray vasant more

Комментарии

Информация по комментариям в разработке