सोशल मीडियामुळे तरुण निराश? | Achyut Godbole | EP 1 |

Описание к видео सोशल मीडियामुळे तरुण निराश? | Achyut Godbole | EP 1 |

आजचा तरुण डिप्रेसड आहे का? तरुणांमध्ये गेल्या काही वर्षात नैराश्याचे प्रमाण वाढले आहे का? नैराश्याची कारणे काय असू शकतात? विषमतेमुळे नैराश्य वाढते का? नवउदारमतवाद हे कारण असू शकते का?सोशल मीडियामुळे माणूस डिप्रेसड होतो का?

ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांचे विश्लेषण फक्त थिंक बँक वर.

आता थिंकबँक चे व्हिडीओ ऐका स्टोरीटेल वर सुद्धा , ३० दिवसांची फ्री ट्रायल मिळवण्यासाठी क्लिक करा http://www.storytel.com/thinkbank

Комментарии

Информация по комментариям в разработке