नदीच्या माशाचे झणझणीत एकच वाटण टाकून झटपट बनणारे कालवण /river fish curry recipe by karishmasmejwani

Описание к видео नदीच्या माशाचे झणझणीत एकच वाटण टाकून झटपट बनणारे कालवण /river fish curry recipe by karishmasmejwani

नदीच्या माशाचे झणझणीत एकच वाटण टाकून झटपट बनणारे कालवण /river fish curry recipe by karishmasmejwani




नमस्कार 🙏😊

आज आपण नदीचे मासे बनवणार आहोत तर हे मासे जास्त करुन पावसाळ्याच्या दिवसात येतात आणि यांची चव फार छान लागते म्हणून म्हटलं ज्या प्रकारे आम्ही बनवतो तसे तुमच्या सोबत शेअर करूया.
तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरु नका
आणि चॅनेलला अजून subscribe केलं नसेल तर पटकन करुन घ्या 🤗

Garam masala powder / Biryani masala recipe 👇👇👇
   • HOME MADE BIRYANI MASALA RECIPE | HOW...  

Please 😊🤞
Like.Share.Subscirbe.

साहित्य -

कटरीनी, चिंगळे, मासे- 1 kg

तेल - २ पळी
टोमॅटो - ३
ओला खोबर - १ वाटी
लसूण - १८ / २० पाकळ्या
आल्याचा अर्धा इंच तुकडा
कोथिंबीर - एक वाटी
जीरा - १ चमचा
जिरा पावडर - १चमचा
धने पावडर - १ चमचा
कांदा - लसुण चटणी - ४ चमचे
मीठ चवीनुसार
गरम मसाला १ चमचा
पाणी लागेल तसं

गावरान पद्धतीनें झणझणीत मटणाचे कालवण 👇
   • Видео  


Video related keywords -
माशाचे कालवण
माशाचं कालवण
झणझणीत चविष्ट चुलीवरचा माशाचं कालवण
झणझणीत माशाचे कालवण
गावरान माशाचे कालवण
जिताडा माशाचे कालवण
चमचमीत माशाचे कालवण
माशाचं कालवण
तर्रीदार माशाची कालवण
झणझणीत माशाचं कालवण
जिताडा माशाचे कालवण आणि फ्राय
सुक्या माशाचं कालवण कसे करावे
शिंगाडा माशाची कालवण
आजीच्या हाताचे माशाचे कालवण
आजीच्या हाताचे गावरान माशाचे कालवण
धनगर वाड्याचे चुलीवरील माशाचे गावरान कालवण
Fish curry
fish curry recipe
How to make fish curry
River fish curry
rohu fish curry
Masala fish curry
Indian fish curry
fish curry in Indian style
masala fish curry recipe
tasty fish curry recipes
fish masala curry recipe
fish curry Kerala style
Spice eats fish curry style
easy fish curry recipe
fish curry by spice eat
Indian fish curry recipe
how to make Indian fish curry recipe
spicy fish curry recipe


#howtomakefishcurry
#nonveg
#fishcurry
#Fishrecip
#malyafishkalva
#malyamasarassa
#riverfishcurry
#viral
#trending

Комментарии

Информация по комментариям в разработке