पावसाळ्याच्या दिवसात बनवा मुंबईचा स्पेशल वडा पाव l Vada Pav Recipe l

Описание к видео पावसाळ्याच्या दिवसात बनवा मुंबईचा स्पेशल वडा पाव l Vada Pav Recipe l

Ingredients
1. बटाटे - 5
2. चणाडाळ पीठ - बेसन - 250ग्रॅम
3. लसणीच्या पाकळ्या - 20
4. आलं - 1½इंच
5. हिरव्या मिरच्या - 10,12
6.धने - 1½चमच
7. जीरे - ½चमचा
8. कोथिंबीर
9. चवीनुसार - मीठ
10. गरजेनुसार - पाणी
11. ओवा
12. बेकींग सोडा- चिमूटभर
13. राई - 1लहान चमचा
14. जीरे - 1लहान चमचा
15. हिंग - ¼चमच
16. कडीपत्ता - 5,6
17. हळद - ¼चमच
18.तळण्यासाठी तेल

लाल सुखी चटणी बनवण्यासाठी
1. बेसन चुरा - 1कप
2. लसणीच्या पाकळ्या - 10,12
3. मीठ
4. कांदा लसूण मसाला - 1चमच


#vadapav
#vadapavstreetfood
#vadapavrecipe
#वडापाव
#mumbaivadapavrecipe
#jyotiparipurnarecipe

Комментарии

Информация по комментариям в разработке