सुंदर सुबक गणेश मूर्ती परेल वर्कशॉप येथे | घरगुती गणेश मूर्ती पूजनासाठी | Dinesh kajal vlogs

Описание к видео सुंदर सुबक गणेश मूर्ती परेल वर्कशॉप येथे | घरगुती गणेश मूर्ती पूजनासाठी | Dinesh kajal vlogs

सुंदर सुबक गणेश मूर्ती परेल वर्कशॉप येथे | घरगुती गणेश मूर्ती पूजनासाठी | Dinesh kajal vlogs

Your queries नमस्कार मंडळी आपला स्वागत आहे आमच्या नवीन मराठी व्लॉग चॅनल मध्ये जस की आपल्याला माहितच आहे गणेशोत्सव सुरू होण्यास फक्त एक महिना राहिला आहे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु झाली आहे प्रत्येक मार्केट गणेश मूर्ती साठी लागणाऱ्या डेकोरेशन वस्तूंनी सजलेला आहे त्यातच सर्वत्र गणेश मूर्ती कलाकेंद्र उभारली गेली आहेत असंच एक कलाकेंद्र आहे जे परेल वर्कशॉप येथे आहे ज्याच नाव इश्वर आर्ट्स आहे हया ठिकाणी मी विझिट दिली असता मला हया कलाकेंद्रात गणेशच्या अनेक रुपातील सुंदर सुबक मूर्ती पाहायला मिळाल्या आणि हा व्लॉग बनवण्यास परवानगी मिळाली

कृपया नविन चॅनल असल्यामुळे आपल्या सहकाऱ्याची गरज आहे 🙏🏼 आपला एक सब्सक्राइब आम्हाला जास्त बळ देत ज्यामुळे आमच मनोधैर्य वाढत आणि आम्ही जास्तीत जास्त व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो

Ganapati murti 2024
Ganpati workshop
Ganpati idol
Ganesh murti making
Ganpati shop
Ganesh Chathurthi
Ganpati idol maker
Parel workshop
Dinesh kajal vlogs

#marathivlog
#ganpati
#ganeshotsav2024
#lalbaughcharaja
#parelworkshop
#dineshkajalvlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке