Maya Lavtana Lav Man Bharun | माया लावताना लाव मन भरून | Rutik Gangavne | SK Brother | Official

Описание к видео Maya Lavtana Lav Man Bharun | माया लावताना लाव मन भरून | Rutik Gangavne | SK Brother | Official

माया लावताना लाव मन भरून | Official Video | Maya Lavtana Lav Man Bharun | Rutik Gangavne | SK

निर्माता - मंगल जाधव
गीत - कुलदीप जाधव
गायक - ऋतिक गंगावणे
संगीत - कुलदीप सचिन
कॅमेरा , एडिटिंग - ऋषिकेश वारभोग
रेकॉर्डिंग - SK STAR Recording Studio

Instagram I'd Follow Now 👇
https://www.instagram.com/kuldip_sk?i...
https://www.instagram.com/sk_star_mus...

उगा खोटी नाटी चाहूल लावू नको...2
जाणू लावू नको.....
माया लावताना लाव मन भरून...
घडीभरासाठी लावू नको...2

दुःख या मनाच जाणू तुला र कळाव..
का विनाकारण पाणी डोळ्यातून ढळाव...2
अंत या जीवाचा जाणू पाहू नको...2
माये पाहू नको...
माया लावताना लाव मन भरून... पाखरा
घडीभरासाठी लावू नको...2

सूरवात तूच माझी आणि तूच र शेवट..
तुझ्याविना जगणे वाटे एकटं एकटं...2
साथ अर्ध्यातून माझी सोडू नको...2
माये सोडू नको...
माया लावताना लाव मन भरून... पाखरा
घडीभरा साठी लावू नको लावू नको..

सुखदुःखात माझ्या संग तू असावा
जिवंत जोपर्यंत तुझा दुरावा नसावा...2
कुलदीप सचिन नावाला डाग लावू नको ... 2
डाग लावू नको ...
माया लावताना लाव मन भरून...
घडीभरासाठी लावू नको...4


SK Recording studio contact
MO.9511241233
9146891616
9561675945
[email protected]
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
#lokgeetstatus #marathi #sadstatus #sad #sadshayari #sadsong #marathilokgeet #marathisong #audio #audiosong2023 #audiosong

Комментарии

Информация по комментариям в разработке