इतिहास महाराणी येसूबाईंचं बलिदान का विसरला ??

Описание к видео इतिहास महाराणी येसूबाईंचं बलिदान का विसरला ??

#maharaniyesubai #sambhajimaharaj #chatrapatishivajimaharaj #drrajjadhav

कुलमुखत्यार श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांचा पराक्रम आणि बलिदान इतिहास वाचताना कुठेच प्रकर्षाने जाणवत नाही. जो छळ शंभू राजांचा झाला, तेवढाच छळ येसूबाईंचा देखील झाला तेवढेच हाल येसूबाईंचे देखील झाले जो कमनशिबीपणा शंभू राजांच्या पाचवीला पुजला होता तो अर्धांगिनी म्हणून येसूबाईंच्या सुद्धा वाट्याला आला. प्रसंगी त्यांनी स्वतःच बलिदान देऊन स्वराज्य कसं राखलं आणि वाढवलं याची हृदय पिळवटून टाकणारी हि कहाणी ऐकली तर आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या शिवाय राहणार नाहीत !

Комментарии

Информация по комментариям в разработке