मुगाचे लाडू/ गुळ घालून केलेले मुगाचे पौष्टिक लाडू/ mugache ladu in marathi/Annapurna Recipe/

Описание к видео मुगाचे लाडू/ गुळ घालून केलेले मुगाचे पौष्टिक लाडू/ mugache ladu in marathi/Annapurna Recipe/

मुगाचे लाडू/ गुळ घालून केलेले मुगाचे पौष्टिक लाडू/ mugache ladu in marathi/Annapurna Recipe/

#annapurnarecipe #annapurnarecipe

साहित्य
मुग ५५० ग्रॅम (साल काढल्यानंतर ५००g होतात)
(वाटीच्या प्रमाणात पीठ मोठ्या २वाट्या)
गुळ४०० ग्रॅम ( तुम्हाला कमी गोड पाहिजे तर ३५० ग्रॅम)
(वाटीच्या प्रमाणात गुळ मोठी १& १/२ वाटी)
शेंगदाणे आवडीनुसार
काजुगर ५० ग्रॅम (आवडीनुसार)
सुकं खोबरं किसलेल छोटी १ वाटी
पांढरे तीळ २ चमचे
वेलची पावडर १/२ चमचा
तूप१/२ वाटी ( आवडत असेल तर जास्तही घालू शकता)
पाणी छोटी १/२ वाटी

कृती
प्रथम मग १५ मिनिट भाजून घ्या नंतर ते थंड झाल्यावर
मिक्सर उलट्या बाजूने फिरवून घ्या नंतर हे मुग सुपात
घालून पाखडून घ्या साल वेगळी करून ही तयार झालेली डाळ मिक्सरमध्ये घालून डाळीचं पीठ करून घ्या.
एका कढई मध्ये छोटी अर्धी वाटी पाणी घालून त्यामध्ये
गुळ घालून उकळवून घ्या आता त्यात पांढरे तीळ,
शेंगदाणे,काजूगर,सुक खोबर,वेलची पावडर घालून ५
मिनिट उकळून घ्या आता या मिश्रणात १/२ वाटी साजूक तूप घालून घ्या .यामध्ये लागेल तस थोडथोड पीठ घालून मिक्स करून घ्या चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हाताला तूप लावून लाडू वळून घ्या(या लाडवाचे मिश्रण लाडू वळायच्या आधी थोड पातळ ठेवायचं म्हणजे लाडू थंड झाल्यावर घट्ट होत नाहीत)हे लाडू चवीला फारच रुचकर लागतात( पाक करताना तो एकतारी किंवा दोनतारी करायचा नाही असे केल्याने लाडू थंड झाल्यावर घट्ट होतात)

या प्रमाणामध्ये १ किलो लाडू तयार होतात.

तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद

मुगाचेलाडू/mugacheladu/moongladu/mugladu/
mugacheladuinmarathi/hirvyamugacheladu/
mugacheladurecipeinmarathi/ladu/healthyladdu/
moongrecipeladdu/cookingrecipe/laddurecipe/
mugacheladoo/annapurnarecie/

#गुळघालुनकेलेलेमुगाचेपौष्टिकलाडू
#मुगाचेलाडू#mugacheladu#moongladdu
#mugacheladuinmarathi
#hirvyamugacheladu#laddurecipe
#mugacheladurecipeinmarathi
#healthyladdu#divalispecial
#तिळाचेलाडूरेसिपीमराठी
#moongrecipeladu#cookingrecipes
#mugachegulataleladu#annapurnarecipe

@Annapurna Recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке