चला खेकडे पकडायला🦀॥पिंजरा टाकून पकडले खेकडे 🦀॥vigh parkar vlogs ॥

Описание к видео चला खेकडे पकडायला🦀॥पिंजरा टाकून पकडले खेकडे 🦀॥vigh parkar vlogs ॥

चला खेकडे पकडायला🦀॥पिंजरा टाकून पकडले खेकडे 🦀॥vigh parkar vlogs ॥#kokan #crab #fishing


नमस्कार मंडळी,,

खेकडे पकडाच्या बऱ्याच पद्धती आहेत, आणि आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने खेकडे पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज मी तुम्हाला एक अशी पद्धत दाखवणार आहे ज्या मधे पिंजर्याचा वापर केला जातो .

या पद्धतीने खेकडे पकडण्यासाठी आपल्याला जास्त मेहनतीची गरज लागणार नाही . पिंजर्यांचा वापर करून आपण खूप मोठे मोठे खेकडे पकडू शकतो.


Support - ​⁠​⁠ ‪@makevoyages‬

Inspiration-‪@shreemanlegendliveofficial‬
‪@KonkaniRanmanus‬
‪@MalvaniLife‬

Комментарии

Информация по комментариям в разработке