चटपटीत पनीर मसाला रेसिपी/Paneer masala recipe

Описание к видео चटपटीत पनीर मसाला रेसिपी/Paneer masala recipe

साहित्य:- पनीर २०० ग्रॅम, हळद अर्धा चमचा, तिखट २ चमचे, धणे पावडर १चमचा, पनीर मसाला १चमचा, मीठ चवीप्रमाणे, तेल १-१/२ पळी, साजूक तूप १-१/२ चमचा, जिरे चिमूटभर,२तमालपत्र, स्टारफुल १, दालचिनीचे तुकडे २, कोथिंबीर

वाटण्यासाठी -तेल १पळी, २कांदे, १टोमेटो , लसूण पाकळ्या ५-६, काजू ६-७, आले १ चमचा, १ हिरवी मिरची, दही १चमचा, पाव चमचा साखर, हळद पाव चमचा, अर्धा चमचा तिखट, मीठ पाव चमचा

#Please recipe video like, share, comment and subscribe#short videos#recipesvideo#

Комментарии

Информация по комментариям в разработке