भारतात रोजगार कमी होतोय हे खरं नाही? l Dr. Neeraj Hatekar l EP- 1/2 | Behind The Scenes

Описание к видео भारतात रोजगार कमी होतोय हे खरं नाही? l Dr. Neeraj Hatekar l EP- 1/2 | Behind The Scenes

गरिबीचे निकष काय आहेत? शहरी मतदार भाजपला का मतदान करतो? GDP चे आकडे फसवे आहेत का? स्थानिक रोजगाराच्या संधी का कमी होत आहेत? भविष्यात आर्थिक मुद्द्यावर निवडणुका होतील का?

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांची मुलाखत, भाग १

#ThinkBank #economics #GDP

Комментарии

Информация по комментариям в разработке