Biggest Indoor Shrimp Farm l कोकणातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील कोळंबी शेती प्रकल्प | Prawns

Описание к видео Biggest Indoor Shrimp Farm l कोकणातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील कोळंबी शेती प्रकल्प | Prawns

#biggest #indoor #shrimps #Farm #shrimps #farming #Prawns #life kokanatli #kokan #marathi

Biggest Indoor Shrimp Farm l कोकणातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील कोळंबी शेती प्रकल्प | Prawns

मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत चैनल वर मत्स्य शेती विषयक अनेक व्हिडिओ पाहिले आहेत आज आपण तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील कोळंबी शेती विषयक माहिती पाहणार आहोत यश सागर एक्वा सर्विसेस आणि दिवाण अँड कुळकर्णी कंपनी यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीक ठिकाणी कोळंबी शेती प्रकल्प राबवल्या येतो या कोळंबी शेती विषयक माहिती प्रकल्पाचे सुमन कुळकर्णी,सागर पाटील यांनी या शेतीविषयक प्रकल्पाची परिपूर्ण माहिती दिली आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद.....


My ather videos
You Tube Guide
1)   • Kokan festival and culture  
2)   • Konkan information  
3)   • Gayatrichi Ruchakar majvani  
4)   • Fishing and crab catching  
5)   • Travelling Tour  
मनापासून धन्यवाद

FOLLOW ME +. Facebook
https://www.facebook.com/profile.php?....
FOLLOW ME +. Instagram
  / life_kokanatli  
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
[email protected]
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

Комментарии

Информация по комментариям в разработке