नाशिकचा पन्हाळगड... म्हणजे अहिवंत वाडी किल्ला...

Описание к видео नाशिकचा पन्हाळगड... म्हणजे अहिवंत वाडी किल्ला...

नाशिक जिल्ह्यातील अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे अहिवंत वाडी किल्ला..ज्याला नाशिकचा पन्हाळगड म्हणूनही ओळखले जाते.
नाशिक शहरापासून साधारण 55 किलोमीटर अंतरावर असलेला अहिवंत वाडी किल्ला जो सप्तशृंगी देवी च्या गडाजवळ असलेला शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा किल्ला... अहिवंतवाडी किल्ला म्हणजे शिवरायांच्या काळात बाजारपेठ व विस्तृत लोक वस्ती असलेला किल्ला होता म्हणून या किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ल्याच्या पूर्वेला मोहनदर किल्ला व व पश्चिमेला अचला किल्याची बांधणी करण्यात आली होती.... अशा किल्ल्याची मजेदार ट्रेक जरूर करा... जय शिवराय...!!

Комментарии

Информация по комментариям в разработке