प्लेगच्या महामारीतून मुंबईला वाचवणारे देवदूत | गोष्ट मुंबईची: भाग १६

Описание к видео प्लेगच्या महामारीतून मुंबईला वाचवणारे देवदूत | गोष्ट मुंबईची: भाग १६

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

आज करोनाचे संशयित रुग्ण जिथे पाठवले जातात त्या कस्तुरबा हाॅस्पिटलचं मूळ नाव होतं प्लेग हाॅस्पिटल. मुंबईला ज्यावेळी प्लेगनं ग्रासलं त्यावेळी वेगवेगळी हाॅस्पिटलं सरकारी तसेच दानशूर मुंबईकरांच्या योगदानातून उभी राहिली. प्लेग हाॅस्पिटल, पारसी फीवर हाॅस्पिटल, मराठा हाॅस्पिटल ही काही उदाहरणं...
त्या प्लेग हाॅस्पिटलचं स्वातंत्र्यानंतर कस्तुरबा हाॅस्पिटल असं नामकरण करण्यात आलं. आजही संसर्गजन्य रोगांच्या उपचारांसाठी कस्तुरबा रूग्णालय ओळखलं जातं. मुंबईनं जो प्लेगचा कहर सोसला व त्यावर मात केली ती डाॅक्टरांच्या व वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांच्या अथक प्रयत्नांमुळे... सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

#गोष्टमुंबईची
#KYCMumbai #KnowYourCity #KnowYourMumbai #TheStoryofMumbai #OldMumbai

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке