गहू पिकाचे खत व पाण्याचे नियोजन कसे करावे❓ | How to plan fertilizer & water for wheat crop in Rabbi?

Описание к видео गहू पिकाचे खत व पाण्याचे नियोजन कसे करावे❓ | How to plan fertilizer & water for wheat crop in Rabbi?

Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming related queries, please chat on BharatAgri App

============================================================
How to plan fertilizer & water for wheat crop in Rabbi season ?
============================================================
रब्बी हंगामातील गहू पिकाचे खत व पाण्याचे नियोजन कसे करावे ❓

👉 उत्तर-

🅰️ खत व्यवस्थापन -

1️⃣ जिरायत पेरणी - 40 किलो नत्र व 20 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी पेरणीवेळी द्यावे.
2️⃣ बागायत वेळेवर पेरणी- 60 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रतिहेक्‍टरी पेरणीच्या वेळी व 60 कि. नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.
3️⃣ बागायत उशिरा पेरणी : प्रत्येकी 40 किलो नत्र स्फुरद व पालाश प्रतिहेक्‍टरी पेरणीच्या वेळी व 40 किलो नत्र प्रतिहेक्‍टरी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे.

🅱️ पाणी व्यवस्थापन -
1️⃣ मध्यम ते भारी जमिनीत 21 दिवसांच्या अंतराने गहू पिकास खालील संवेदनक्षम अवस्थेत पाणी द्यावे. (दिवस पेरणीनंतरचे)

🔴 मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - 18-21 दिवसांनी
🟡 कांडी धरण्याची अवस्था - 40 ते 42 दिवसांनी
🟢 फुलोरा येण्याची अवस्था - 65-70 दिवसांनी
🟣 दाणे भरण्याची अवस्था - 80 ते 85 दिवसांनी"

Комментарии

Информация по комментариям в разработке