Shivaji Maharaj Statue: देशाचं नौदल पुतळे बांधायच्या कामाला कुणी लावलं?

Описание к видео Shivaji Maharaj Statue: देशाचं नौदल पुतळे बांधायच्या कामाला कुणी लावलं?

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने नौदलाचे महत्व ओळखले. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे.

#shivajimaharaj #shivaji #statue #shivajiraje #malvan #navystatue #prashantkadam #prshantkadamchannel

Комментарии

Информация по комментариям в разработке