स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 पाठ दुसरा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण भाग 2

Описание к видео स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 पाठ दुसरा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण भाग 2

स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 पाठ दुसरा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण भाग 2, Swadhyay class 10 science part 1 chapter 2 muldravyanche avarti vargikaran bhag 2,

स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान पाठ पहिला मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, Swashyay class 10 science chapter 1 muldravyanche avarti vargikaran, मुलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, स्वाध्याय मुलद्रव्रांचे आवर्ती वर्गीकरण, swadhyay muldravyanche aawarti vargikaran, question answer muldravyanche aawarti vargikaran

स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.
स्तंभ क्र.1
स्तंभ क्र.2
स्तंभ क्र.3
i. त्रिक
ii. अष्टक
iii. अणुअंक
iv. आवर्त
v. अणुकेंद्रक
vi. इलेक्ट्रॉन
अ. सर्व अणूंमधील हलका व ऋणप्रभारी कण
आ. एकवटलेले वस्तुमान व धनप्रभार
इ. पहिल्या व तिसऱ्या अणुवस्तुमानांची सरासरी
ई. आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे
उ. अणुकेंद्रकावरील धनप्रभार
ऊ. रेणुसूत्रांमध्ये क्रमाक्रमाने बदल
1. मेंडेलीव्ह
2. थॉमसन
3. न्यूलँड्स
4. रुदरफोर्ड
5. डोबरायनर
6. मोजले
ई. आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या
खंडात आहेत?
i. s-खंड ii. p-खंड iii. d-खंड
iv. f-खंड
3. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे
आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
आ. या मूलद्रव्याचा गण कोणता?
इ. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
ई. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी
कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील?
(कंसात अणुअंक दिले आहेत)
N (7), Be (4) , Ar (18), Cl (17)
योग्य पर्याय निवडून विधान पूर्णलिहा.
अ. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील
इलेक्ट्रॉनांची संख्या ............ अाहे.
(i) 1 (ii) 2 (iii) 3 (iv) 7
आ. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे
त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील
जागा............... मध्ये आहे.
(i) गण 2
(ii) गण 16
(iii) आवर्त 2
(iv) डी-खंड
इ. मूलद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसूत्र XCl आहे.
हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X
हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल
त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल?
i. Na ii. Mg iii. Al iv. Si
दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे
इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे
स्पष्टीकरणासहीत लिहा.
अ.
3
Li, 14Si, 2
He, 11Na, 15
P
यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये
कोणती?
आ.
1
H, 7
N, 20Ca, 16S, 4
Be, 18
Ar
यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती?
इ. 7
N, 6
C, 8
O, 5
B, 13
Al
यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य
कोणते?
ई. 4
Be, 6
C, 8
O, 5
B, 13
Al
यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य
कोणते?
उ.
11Na, 15P, 17C1, 14Si, 12Mg
यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला
अणू कोणता?
ऊ.
19K, 3
Li, 11Na, 4
Be
यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला
अणू कोणता?
ए. 13A1, 14Si, 11Na, 12Mg, 16
S
यांच्यापैकी सर्वाधिक धातु-गुणधर्म असलेले
मूलद्रव्य कोणते?
ऐ. 6
C, 3
Li, 9
F, 7
N, 8O
यांच्यापैकी सर्वाधिक अधातु - गुणधर्म
असलेले मूलद्रव्य कोणते?
5. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.
अ. सर्वात लहान आकारमानाचा अणू
आ. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू
इ. सर्वाधिक विद्युतऋण अणू
ई. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू
उ. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू
6. थोडक्यात टिपा लिहा.
अ. मेंडेलीव्हचा आवर्ती नियम
आ. आधुनिक आवर्तसारणीची रचना
ई. समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक
आवर्तसारणीतील स्थान
7. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना
अणुत्रिज्या कमी होत जाते.
आ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना
धातु-गुणधर्म कमी होत जातो.
इ. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या
वाढत जाते.
ई. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान
असते.
उ. तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18
असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त आठ
मूलद्रव्ये आहेत.
8. दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
अ. K, L व M ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन
असलेला आवर्त.
आ. शून्य संयुजा असलेला गण
इ. संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल
ई. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल
उ. संयुजा 2 असलेल्या धातूंचे कुल
ऊ. दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तांमधील धातुसदृश
ए. तिसऱ्या आवर्तामधील अधातू
ऐ. संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये
उपक्रम :
सर्व निष्क्रीय वायू मूलद्रव्यांचे उपयोग शोधा व
तक्ता तयार करून वर्गात लावा.

Комментарии

Информация по комментариям в разработке