Budget 2024 Live: Nirmala Sitharaman यांच्याकडून विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्राला काय मिळालं?

Описание к видео Budget 2024 Live: Nirmala Sitharaman यांच्याकडून विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्राला काय मिळालं?

#MumbaiLiveTV #Budget2024 NirmalaSitaraman
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. पुढच्या २ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह अनेक लोकप्रिय घोषणा जाहीर केल्या आहेत. आता केंद्राकडून राज्याला काय मिळणार? आजच्या बजेटमध्ये राज्यासाठी नेमक्या कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत? या घोषणांचा महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?

Комментарии

Информация по комментариям в разработке