Kelvinator Refrigerator 272 Ltr

Описание к видео Kelvinator Refrigerator 272 Ltr

Kelvinator 272 Ltr Refrigerator

केलविनेटर 272 लिटर रेफ्रिजरेटर

इन्व्हर्टर बेस कॉम्प्रेसर
अतिशय प्रशस्त अंतर्गत जागा
अवघे 206 युनिटवार्षिक वीज वापर
सोलर पॉवर किंवा घरातील इन्व्हर्टर वरती वापरासाठी सुयोग्य
अंतर्गत स्टॅबिलायझर सहित
अतिशय कमी आवाज
शून्य डाऊन पेमेंट व 30%डिस्काउंट वर 250 लिटर रेफ्रिजरेटर च्या दरात 272 लिटर रेफ्रिजरेटर
एक्सचेंज ऑफर शुद्ध उपलब्ध आपल्या रेफ्रिजरेटर साठी ₹.2000 ते ₹.5000 पर्यंत एक्सचेंज किंमत

अशा अनेक ऑफर्स साठी आमचं youtube चॅनेल subscribe करा आणि नवनवीन ऑफर्स चा आनंद घ्या,आमचा पत्ता

आर के इलेक्ट्रॉनिक्स,मालवण
नागेश्वर पार्क संकुल,शॉप नं-11,बांगीवाडा,मालवण,9405930011,9860056456

Комментарии

Информация по комментариям в разработке