GHAYAL PAKHRA (MAHENDRA GONDANE)

Описание к видео GHAYAL PAKHRA (MAHENDRA GONDANE)

झाड़ीपट्टीतील नामवंत कलावंत महेंद्रकुमार गोंडाने गोसे (खुर्द ) प्रकल्प भंडारा पूर्व विदर्भातील ही रंगभूमि.... आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. झाड़ीपट्टी रंगभूमि वडसा म्हणून ..... आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा ह्या रंगभूमीच्या नाटकाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली, जागतिक नाट्य महोस्तव जगातील दोनशे (२००) नाटकामधे झाड़ीपट्टीतील घायाळ पखरा हे नाटक अनिरुद्ध वनकर वादळ वारा यांच नाटक ---- त्यातील काही क्षण मी आपना पर्यंत पोहचवू इचित्तो कृपया स्विकार करा. धन्यवाद...............



MAHENDRA GONDANE GOSE (KHURD)

MOB NO. 9604699217
9420865653

Комментарии

Информация по комментариям в разработке