Manoj Jarange Arrest Warrant News : जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी, सरकारचा नवा डाव ?| Vishaych Bhari

Описание к видео Manoj Jarange Arrest Warrant News : जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी, सरकारचा नवा डाव ?| Vishaych Bhari

Manoj Jarange Arrest Warrant News : जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी, सरकारचा नवा डाव ?| Vishaych Bhari

मंडळी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी सुरु केलेलं उपोषण आज अखेर त्यांनी स्थगित केलंय. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयानं अटक वॉरंट काढलं आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे यांच्या विरोधात काल अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्याचबरोबर नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ जुलैपासून ते उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे. सरकारने जरांगेंकडे दोन महिन्यांची मुदत मागितली होती. त्यानुसार आता जरांगे यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. पण मग आता पुणे न्यायालयानं जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट का जारी केलंय ? नेमकं काय प्रकरणयं ? जरांगे म्हणतायत तसं त्यांना खरंच अडकवलं जातंय का ? किंवा या सगळ्यामागे सरकारचा काही डाव आहे का ? सगळंच इन डिटेल मध्ये पाहुयात. नमस्कार मी प्रथमेश अन तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी.



Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#manojjarange
#manojjarangearrestwarrant
#विषयचभारी

manoj jarange arrest warrant, manoj jarange patil, manoj jarange, manoj jarange patil live, jarange arrest warrant, manoj jarange patil speech, manoj jarange patil news, manoj jarange patil family, manoj jarange live, manoj jarange patil status, manoj jarange today live, manoj jarange patil interview, manoj jarange patil live news, manoj jarange patil padyatra, manoj jarange patil announcement, manoj jarange patil live 23 january, manoj jarange patil pc

Комментарии

Информация по комментариям в разработке