बियाणे/बीजत्पादन/बियाणे चे प्रकार/ Tag काय आहे/
योग्य बियाणे कसे निवड करायचं?
seed/Seed types/Seed classification/Seed production.
अन्नदाता सुखी भव.
कृषी सवर्धन,महाराष्ट्र Krushi savardhan,
@krushisavardhanmaharashtra
/ @krushisavardhanmaharashtra
YouTube channel link.
कृषी महाराष्ट्र,
#महाराष्ट्र_कृषी_योजना,
महाराष्ट्र कृषी मंत्री,
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ,
महाराष्ट्र कृषी अनुदान योजना ,
महाराष्ट्रातील शेती,
पश्चिम महाराष्ट्र शेती,.
खजूर शेती महाराष्ट्र.,
बदामाची शेती महाराष्ट्र,.
नारळ शेती महाराष्ट्र.,
चंदन शेती महाराष्ट्र.,
काजू शेती महाराष्ट्र.,
निलगिरी शेती महारा,ष्ट्र.
अननस शेती महाराष्ट्र,.
sheti purak vyavsay.,
sheti business ideas marathi.,
sheti jod dhanda.
sheti kashi karavi.
sheti vishayak mahiti in marathi.
bhajipala sheti.
sheti vishayak business.
Agriculture.
agriculture farming.
Agriculture maharashtra.
Agriculture class.
Agriculture project working model.शास्त्रीय बीजोत्पादनासाठी बियाण्यांचे वर्गीकरण
शास्त्रीय पद्धतीने बिजोत्पादन घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय प्रमाणिकरण यंत्रणेशी संपर्क करावा. त्याद्वारे नोंदणीकृत बीजोत्पादनामध्ये सहभाग घेता येतो. अन्यथा स्वतःच्या गरजेपुरते बियाण्याची निर्मिती स्वतः आपल्या शेतात घेता येते. बिजोत्पादन तंत्रज्ञान म्हणजे काय? शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेले सुधारीत वाणांचे बियाणे उत्तम गुणवत्तेचे, उच्च दर्जाचे वाण, शुद्ध, कोणतीही भेसळ नसलेले, वाणांचे मूळ गुणधर्म जसेच्या तसे दाखवणारे, कीड रोगमुक्त, ठरावीक टक्केवारी इतकी उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांची निर्मिती म्हणजे बिजोत्पादन तंत्रज्ञान होय. शास्त्रीय पद्धतीने बिजोत्पादन घ्यावयाचे असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय प्रमाणिकरण यंत्रणेशी संपर्क करावा. त्याद्वारे नोंदणीकृत बीजोत्पादनामध्ये सहभाग घेता येतो. अन्यथा स्वतःच्या गरजेपुरते बियाण्याची निर्मिती स्वतः आपल्या शेतात घेता येते. पिकांचे मुख्य दोन प्रकार असतात. १) स्वपरागित पिके : यामध्ये भात, गहू, भुईमूग, मूग, उडीद, हरभरा, सोयाबीन, चवळी व तीळ इ. २) परपरागित पिके : यामध्ये कापूस, तूर, ज्वारी, बाजरी, मका व सूर्यफूल इ. बियाण्यांचे वर्गीकरण : १) मूलभूत/ पैदासकाराचे ( ब्रिडर) बियाणे : पैदासकार बीजोत्पादनासाठी न्यूक्लियस किंवा शुद्ध पायाभूत बी वापरतात. शुद्ध पायाभूत बीजोत्पादनासाठी हा कार्यक्रम प्रत्यक्षात पैदासकाराच्या देखरेखीखाली राबविला जातो. हे बी सामान्य शेतकऱ्याच्या शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसते. पैदासकाराच्या बियाणाचे उत्पादन करण्यासाठी सर्व प्रकारच्या शिफारशीप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने पिकांची काळजी घेतली जाते. पैदासकाराचे (ब्रीडर) बियाण्याच्या पिशवीवर पिवळ्या रंगाचे प्रमाणपत्र लावलेले असते. २) पायाभूत बियाणे:- पायाभूत बीजोत्पादनासाठी पैदासकाराच्या बियाणाचा वापर करावा लागतो. मात्र, कधीकधी शुद्ध पायाभूत बियाणाचा वापर करूनही असे बिजोत्पादन घेतले जाते. पायाभूत बियाणाची शुद्धता राखण्यासाठी पैदासकाराचे साह्य घ्यावे लागते. बीज प्रमाणीकरण योजनेमार्फत सदरील बियाणांची शुद्धता तपासून बियाणे प्रमाणित व मोहरबंद केले जाते. पायाभूत बियाण्याच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाचे प्रमाणपत्र लावलेले असते. ३) प्रमाणित बियाणे :- प्रमाणित बियाणे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर तयार केले जाते. यासाठी मूलभूत किंवा नोंदणीकृत पायाभूत बियाणाचा वापर करतात. हे बियाणे योग्य प्रमाणिकरण झाल्यानंतर सामान्य शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होते. प्रमाणित बियाण्याच्या पिशवीवर निळ्या रंगाचे प्रमाणपत्र लावलेले असते. ४) सत्यवर्धक (ट्रूथफूल) बियाणे : सत्यवर्धक बीजोत्पादनासाठी प्रमाणित बियाणाचा वापर करतात. हे बियाणे शेतकरी आपल्या शेतावर तयार करू शकतो. मात्र, या बियाण्यांची शुद्धता व प्रत चांगली असणे गरजेचे
Image of Seed classification chart
Seed classification chart
Image of Seed tag colour
Seed tag colour
Feedback
classification of seeds with e
What are the 4 classification of seeds?शास्त्रीय बीजोत्पादना साठी
बियाण्यांचे वर्गीकरण - Agrowonhttp.com › agricult...
·
Translate this page
10-Jun-2020 — Read the latest agriculture news in Marath
What is the classification of seeds?
What are the two classification of seeds?
What is seed and types of seed?
Agriculture project.
What is agriculture.
Agriculture land in Maharashtra.
Maharashtra agriculture video.
Maharashtra agriculture vacancy.
Education.
Agriculture course.
B.Sc agriculture.
Agriculture bossiness idea.
Agriculture bussiness.
Agriculture tools.
Agriculture technology.
agriculture maharashta.
agriculture officer in maharashtra.
agriculture colleges in maharashtra .
agriculture certificate maharashtra.
agriculture land in maharashtra .
maharashtra agriculture day status.
maharashtra agriculture services examination .
agriculture department maharashtra.
agriculture business in maharashtra .
marathi agriculture channel .
Информация по комментариям в разработке