दुपारच्या जेवणात मयुरीने बनवला कोळंबी भात | आषाढ महिन्यामध्ये मयुरी माहेरी गेली 😍

Описание к видео दुपारच्या जेवणात मयुरीने बनवला कोळंबी भात | आषाढ महिन्यामध्ये मयुरी माहेरी गेली 😍

आषाढ महिना चालू झालाय, लग्नाच्या पहिल्या वर्षी नवीन नवरीला माहेरी घेऊन जातात आषाढ महिन्यात, थोडे दिवस राहून यायचे असते. आम्ही गेले तीन महिने गावीच होतो आता मुंबईत आलो तर म्हटले मयुरी थोडे दिवस माहेरी राहिली तर आवडेल पण. सकाळी कोलम्बी भात बनवला, जेऊन मग आम्ही गोरेगाव मध्ये गेलो. तिथे थोडा वेळ थांबलो. डेझी सोबत खूप मज्जा केली आणि मग घरी आलो.

#KolambiRice #WifesHome #DailyVlog

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  
Telegram : https://t.me/KokankarAvinash

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке