भगवंताकडून काय मागावे ? । ह.भ.प. विवेकबुवा गोखले । KirtanVishwa | Marathi Kirtan | Gurudev Datta

Описание к видео भगवंताकडून काय मागावे ? । ह.भ.प. विवेकबुवा गोखले । KirtanVishwa | Marathi Kirtan | Gurudev Datta

भगवंताकाडून काय मागावे ? कथा विष्णुदत्त ब्राह्मणाची
दत्तसंप्रदायी कीर्तन - ह.भ.प. विवेकबुवा गोखले

सहसा कुणी परमार्थाकडे वळत नाही, वळले तर साधना जमत नाही, जमली तरी देव प्रसन्न होतीलच याची खात्री नाही. आणि भगवंत प्रसन्न झाले तर काय मागावे ? देवाकडे काय मागावे ? हे भक्ताला कळेलच असे नाही अशा भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी संतांनी काही अभंगांची रचना केली आहे. त्या आधारे विवेचन पूर्वरंगात केले आहे. आख्यानामध्ये "विष्णुदत्त ब्राह्मणाची" कथा सांगितली आहे. दत्त माहात्म्य या ग्रंथाआधारे आलेली ही कथा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मातापित्यांच्या पूर्वजन्माची कथा आहे.

What should we ask from God ?
Vivek Buwa Gokhale
Vishnudatta Brahmin Katha
Datta Samprdaya Kirtan
Gurudev Datta
Dattatreya
Shripad Shri Vallabh

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa

Комментарии

Информация по комментариям в разработке