#bamboo

Описание к видео #bamboo

#What is bamboo reinforced concrete?#Is bamboo stronger than concrete?#Is bamboo stronger than rebar?#Why is bamboo not used in construction?#Why don't we use bamboo instead of steel?

please get idea about above frequently asked questions from CIVIL ENGINEERS

BAMBOO REINFORCED CONCRETE

DEAR FRIENDS AND SUBSCRIBERS ,
TODAY I'M GOING TO DELIVER THE LECTURE ON BAMBOO REINFORCED CONCRETE. BAMBOO IS USED AS A SUBSTITUTE MATERIAL FOR STEEL WITH SIMILAR PROPERTIES. IT IS THE SIMPLEST AND CHEAPEST FORM OF TENSILE STRENGTH MATERIAL. IT IS REQUESTED TO LISTEN MY LECTURE TILL THE END TO GET MORE IDEAS ABOUT DIFFERENT MATERIALS.
IT IS REQUESTED TO SUBSCRIBE MY CHANNEL AND WATCH TO GET DIFFERENT IDEAS ABOUT CIVIL ENGINEERING.........

SK CIVIL ENGINEERING ACADEMY INDRADHANU, SOLAPUR.......


बांबू युक्त काँक्रीट#

प्रिय सबस्क्राईबर्स तसेच माझ्या मित्रांनो,

आज मी आपणासमोर बांबू काँक्रीट विषयी माहिती सांगणार आहे. बांबू हा स्टील ला पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. त्याच अनुषंगाने हे माझे व्याख्यान मी आपणासमोर सादर करणार आहे. सदरील व्याख्यानात बांबूची तुलना स्टीलची केलेली असून त्याच्या गुणधर्मांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. सदरील व्याख्यानाच्या माध्यमातून आपणासमोर मी स्थापत्य अभियांत्रिकी मधील नवीन नवीन तंत्रांचा वापर कसा केला जाऊ शकतो याचीही माहिती देणार आहे तरी सर्वांनी माझे व्याख्यान शेवटपर्यंत ऐकावे माझे चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास ते तातडीने करावे व व्याख्यान आवडल्यास लाईक बटन दाबावे........

एस के सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी
इंद्रधनू, सोलापूर.............

Комментарии

Информация по комментариям в разработке