लांबलेली निवडणूक Modi यांच्यावर उलटली ? MVA ने मैदान कसं मारलं ? बोलभिडू चर्चा विथ प्रशांत दीक्षित

Описание к видео लांबलेली निवडणूक Modi यांच्यावर उलटली ? MVA ने मैदान कसं मारलं ? बोलभिडू चर्चा विथ प्रशांत दीक्षित

#BolBhidu #NarendraModi #SharadPawar

काँग्रेसनं लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर नरेंद्र मोदींना बहुमताच्या खाली खेचण्यासाठी लढली ? दलित समाजाची एकगठ्ठा मतं इंडिया आघाडीकडे कशी वळली ? लांबलेली निवडणूक इंडिया आघाडीच्या पथ्यावर कशी पडली ? राज्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती का ? मुंबईत उद्धव ठाकरेंचा विजय कुणामुळे सोपा झाला? शरद पवारांनी मैदान कसं मारलं ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण बोल भिडू चर्चेमधून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक प्रशांत दीक्षित यांच्यासोबत..

Timestamps

00:00 – ट्रेलर
02:20 – मोदी तिसऱ्यांदा बहुमताने का आले नाहीत?
11:18 – मुस्लिम मतांनी भाजपचे नुकसान केलं का?
13:26 – उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव का झाला?
19:00 - या लोकसभा निवडणुकीत बिहारमधलं चित्र काय होतं?
21:00 - भाजपला अजूनही पश्चिम बंगाल हे राज्य झेपलं नाही का?
24:04 - कॉंग्रेसला कर्नाटकमध्ये लाभार्थी योजनांचा फायदा झालाय का?
27:03 – या निवडणुकीत दक्षिण विरुद्ध उत्तर अशी लढाई दिसून आली का?
30:08 – महाराष्ट्रात महायुतीचं कुठं चुकलं?
37:06 – मराठी अस्मिता लोकसभा निवडणुकीत दिसून आली का?
38:19 – जरांगे फॅक्टरने भाजपचं किती नुकसान केलं?
42:16 – जरांगे फॅक्टर विधानसभेत महायुतीला अधिक त्रास देईल का?
44:04 – विनोद तावडेंचं राज्याच्या राजकारणात पुनरागमन होईल का?
47:31 – संघ आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय का?
52:24 – मोदी आघाडी सरकार चालवू शकतील का?
57:42 – वन नेशन, वन इलेक्शन, समान नागरी संहिता या कायद्यांची अंमलबजावणी आता मोदी सरकार करणार नाही का?
01:01:11 – राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती बाउन्स बॅक करेल का?
01:04:51 – वंचित आणि राज ठाकरेंचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत का दिसून आला नाही?
01:08:01 – शेवट


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке