संत सावतामाळीसाठी पांडुरंगाने भोपळयाच्या बियामधून गहू तयार केला | Sant Savtamali & Vitthal Story

Описание к видео संत सावतामाळीसाठी पांडुरंगाने भोपळयाच्या बियामधून गहू तयार केला | Sant Savtamali & Vitthal Story

‪@Marathimotivationandhistory‬
नमस्कार,
जय हरि माउली
संत सावता माळी कथा
एक असा भक्त कि त्याने आपल्या छाती फाडून
आपल्या छातीमध्ये पांडुरंगाला लपवून ठेवले.
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत...
संत सावतामाळी यांना गहू पेरायचा होता परंतु त्यांना पेरणीसाठी गहु मिळाले नाही
त्यामुळे त्यांनी भोपळयाच्या बिया पेरल्या होत्या परंतु पांडुरंगाचा चमत्कार बघा
भोपळयाच्या बियामधून गहू तयार झाला.



#savtamali
#mali
#santshiromani
#संत_सावतामाळी
#pandharpur
#namdev
#kurmidas
#pandurang
#dnyaneshwarmauli
#bhakt_savta_katha
#marathimotivationandhistory
#dindi
#pandharpur
#vitthal_vitthal
#vithalmandir
#vithalatemple
#vaari
#vari
#palkhisohla
#santnamdev

संत श्रेष्ठ संत सावता महाराज की जय |
राम कृष्ण हरी माऊली ||
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии

Информация по комментариям в разработке