पाकच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले जवान संग्राम पाटील अनंतात विलीन | Shahid Jawan Sangram Patil |

Описание к видео पाकच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले जवान संग्राम पाटील अनंतात विलीन | Shahid Jawan Sangram Patil |

#TarunBharat #SangramPatil #JawanSangramPatil #जवानऋषिकेशजोंधळे #शहीदजवानसंग्रामपाटील #Jawansangrampatilkolhapur #MartyrSangramPatil #Indianmilitary #108intfantry

काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोरी रोखताना कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण आलं. गेल्या आठवडाभरात कोल्हापूरच्या दुसऱ्या सुपुत्राने देशरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं. करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावचे सुपुत्र हवालदार संग्राम पाटील यांना शनिवारी रात्री राजौरीत झालेल्या चकमकीत वीरमरण आलं. आज त्यांच्या गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने जनसागर उपस्थित होता.

|Tarun Bharat Social Media | तरुण भारत


Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatdaily  
Instagram :  / tbdsocialmedia  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat

Комментарии

Информация по комментариям в разработке