Soybean Market: सोयाबीनची खरेदी ३९ दिवसांमध्ये उद्दीष्टाच्या २ टक्केही झाली नाही | Soyabean Bhav

Описание к видео Soybean Market: सोयाबीनची खरेदी ३९ दिवसांमध्ये उद्दीष्टाच्या २ टक्केही झाली नाही | Soyabean Bhav

#Agrowon #soyaben #nafed

हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरु होऊन ३९ दिवस झाले तरी अजून उद्दीष्टाच्या २ टक्केही खरेदी झाली नाही. हमीभावाने आतापर्यंत केवळ २३ हजार ९२१ टन खरेदी झाली. तर खरेदीची मुदत १२ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे १३ लाख ८ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट साध्या होईल का? याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
Even though it has been 39 days since the purchase of soybeans with guaranteed price, not even 2 percent of the target has been purchased. So far only 23 thousand 921 tonnes have been procured under guarantee. The purchase period will end on January 12. So will the objective of purchasing 13 lakh 8 thousand tonnes be simple? Doubts are being raised about this.

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке