हरण्या खिल्लार, कोसा खिलार, काजळी खिल्लार : अस्सल खिल्लारच्या जाती कशा ओळखायच्या ? Khillar Breed

Описание к видео हरण्या खिल्लार, कोसा खिलार, काजळी खिल्लार : अस्सल खिल्लारच्या जाती कशा ओळखायच्या ? Khillar Breed

#Agrowon #khillar #khillarcow
बैलगाडा शर्यतीमुळे खिल्लारची सध्या मागणी वाढलीय. महाराष्ट्राची संस्कृती म्हणून दारात एक तरी खिल्लार गाय असावी असं शेतकरी समजतात. त्यामुळे काही शेतकरी अजूनही पिढ्या पिढ्या खिल्लार गोवंशाची जपणूक करताना दिसतात. खिल्लार प्रसिद्ध होण्याचं मुख्य कारण म्हणजे इतर जाती पेक्षा ती खूप चपळ आणि काटक आहे. त्यामुळे तिचा उपयोग ओढकामासाठी, शर्यतीसाठी केला जातो.

The demand for khillar has increased due to the bullock cart race. As the culture of Maharashtra, farmers believe that there should be at least one Khillar cow at the door. Therefore, some farmers are still seen keeping Khillar cattle for generations. So it is used for pulling, racing.

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке