'नमो रमो नवरात्री' निमित्त हार्दिक जोशी बरोबर खास गप्पा | Hardeek Joshi | Namo Ramo Navratri 2023

Описание к видео 'नमो रमो नवरात्री' निमित्त हार्दिक जोशी बरोबर खास गप्पा | Hardeek Joshi | Namo Ramo Navratri 2023

सध्या सर्वत्र नवरात्रीचं प्रफुल्लित वातावरण आहे. देवीच्या आगमनामुळे सर्वत्र गरबा, दांडिया खेळत हा सण उत्साहाने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत 'नमो रमो नवरात्री' हा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात
आला आहे. त्यानिमित्ताने अभिनेता 'हार्दिक जोशी' याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!

#hardeekjoshi #akshayadeodhar #navratri


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке