स्वराज्य रक्षक संभाजी महाराज समाधी..🚩

Описание к видео स्वराज्य रक्षक संभाजी महाराज समाधी..🚩

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज समाधी..🚩#तुळापूर....

संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. सईबाईंच्या अकाली मृत्यूनंतर (१६५९) त्यांचा सांभाळ आणि शिक्षण आजी जिजाबाईंनी केले. मे १६६६ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेले होते. वयाच्या नवव्या वर्षीच ते मोगली मनसबदार बनले. त्यांना १६७१-७४ दरम्यान राज्य कारभाराचा अनुभव यावा, म्हणून महाराजांनी महादजी यमाजी हा वाकेनिवीस दिला. १६७२ पासून त्यांनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतला.

#vlogs #tulapur

Комментарии

Информация по комментариям в разработке