नितेश कराळे सर यांच्या घरी गौरीपूजन...

Описание к видео नितेश कराळे सर यांच्या घरी गौरीपूजन...

नितेश कराळे सर यांच्या घरी गौरीपूजन... मागील पन्नास वर्षापासून असलेली परंपरा आजही अविरत चालू आहे. आमचे मोठे वडील वासुदेवरावजी कराळे यांना नदीपात्रामध्ये पोहत असताना महालक्ष्मी मिळाल्या. व तेव्हापासून आमच्याकडे गौरीपूजन करण्यात येते तेव्हापासून आजपर्यंतची ही परंपरा अखंडितपणे व अविरतपणे चालू आहे. विदर्भात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी हा उत्सव साजरा करण्यासाठी परत येतात.

Комментарии

Информация по комментариям в разработке