विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5

Описание к видео विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5

या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द लहान असूनही गाजली. त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड होणं काहीसं आश्चर्यकारक होतं, पण त्यांनी घेतलेले अनेक निर्णय लोकांना आवडले, त्यांचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम लोकांना भावलं. त्यांना सत्ता का सोडावी लागली ते कारण ऐकून तुम्ही चकित व्हाल. जाणून घ्या या नेत्याबद्दल 'किस्से महाराष्ट्राचे' या आमच्या खास मालिकेत.

निर्मिती आणि निवेदन- सिद्धनाथ गानू
संशोधन- नामदेव अंजना
एडिटिंग- निलेश भोसले
---------
किस्से महाराष्ट्राचे

1) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मराठी माणसाला महाराष्ट्र कसा मिळाला? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 1    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक:  मराठी म...  

2) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: यशवंतरावांनंतर काय घडलं? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 2    • Maharashtra Assembly Election : महारा...  

3) विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्या काळातला महाराष्ट्र । किस्से महाराष्ट्राचे भाग- 3    • विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्...  

4) विधानसभा निवडणूक : शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे भाग- 4 Maharashtra Election    • Sharad Pawar Political life शरद पवार ...  

5) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5    • विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिल...  

6) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसरलेले मुख्यमंत्री । किस्से महाराष्ट्राचे भाग- 6    • विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसर...  

7) शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन । विधानसभा निवडणूक। किस्से महाराष्ट्राचे भाग 7    • शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर...  

8) विधानसभा निवडणूक: बाबरी मशीद पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं? । किस्से महाराष्ट्राचे भाग - 8
   • विधानसभा निवडणूक: बाबरी मशीद पडल्यानं...  

9) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि 1999 निवडणूक । किस्से महाराष्ट्राचे -भाग 9    • राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि 19...  

10) राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना जोशात झाली पण पुढं काय झालं? | Raj Thackeray’s MNS - किस्से महाराष्ट्राचे -भाग 10    • Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या मनस...  


_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi/india-495...
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке