ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 | ट्रॅक्टर सबसिडी योजना | tractor anudan yojana maharashtra 2021

Описание к видео ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 | ट्रॅक्टर सबसिडी योजना | tractor anudan yojana maharashtra 2021

Namaskar, Welcome to BharatAgri.
Download BharatAgri: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
For any farming related queries, please chat on BharatAgri App

============================================================

🌱 कृषी क्षेत्रात यांत्रिकरण वाढावे तसेच सर्वसामान्य शेतकरी देखील 🚜 ट्रॅक्टर घेऊ शकतील या उद्देशाने महाराष्ट्र कृषि विभागाने ही योजना आणली आहे. ✅

🔘 याच्या अंतर्गत १) ट्रॅक्टर २) पॉवर टिलर ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे ४) बैल चलित यंत्र/अवजारे ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे ६) प्रक्रिया संच ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे १०) स्वयंचलित यंत्रे इत्यादि गोष्टींवर सरकारकडून अनुदान मिळते.

👉 ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍

🔘 आवश्यक पात्रता -
१) आधार कार्ड
२) सातबारा
३) 8 अ
४) यंत्राचे कोटेशन
५) जात प्रमाण पत्र
६) पूर्व संमती पत्र
७) स्वयं घोषणा पत्र

🔘 अर्ज कसा करावा-
१) यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन अप्लाय करायचे आहे.
२) या पोर्टलवरती सर्व प्रथम तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल व नंतर मिळालेल्या आयडी व पासवर्डच्या मदतीने ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करायचा आहे.
३) याची तुम्हाला पूर्व संमती मिळाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया करायची आहे.
४) याच्याबद्दल सविस्तर माहितीसाठी आपण नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा ई सेवा केंद्राशी संपर्क करू शकता.

🔘 अधिकृत संकेतस्थळ-
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/S...

🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍

Комментарии

Информация по комментариям в разработке