Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть भुईमूग लागवड खत व्यवस्थापन भुईमूग लागवड विषयी माहिती ॲग्रोवन भुईमूग लागवड तंत्रज्ञान

  • Agrowone.com.Marathi
  • 2021-07-17
  • 1498
भुईमूग लागवड खत व्यवस्थापन भुईमूग लागवड विषयी माहिती ॲग्रोवन भुईमूग लागवड तंत्रज्ञान
ॲग्रोवनAgrowonagrowoneभुई मूग लागवडभुईमूग लागवडभुईमूग लागवड कशी करावीभुईमूग लागवड माहितीभुईमूग लागवड पद्धतभुईमूग लागवड तंत्रज्ञानभुईमूग शेतीपावसाळी भुईमुग लागवडउन्हाळी भुईमुगभुईमूग लागवड विषयी माहितीभुईमूग लागवड pdfभुईमूग लागवडीचे नियोजनभुईमूग तणनाशकagrowon marathiभुईमूग लागवड उत्पादनभुईमूग लागवड तंत्रभुईमूग लागवड कधी करावीतंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचेbhuimug lagwadउन्हाळी भुईमूगभुईमूग फवारणीभुईमूग खत व्यवस्थापन
  • ok logo

Скачать भुईमूग लागवड खत व्यवस्थापन भुईमूग लागवड विषयी माहिती ॲग्रोवन भुईमूग लागवड तंत्रज्ञान бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно भुईमूग लागवड खत व्यवस्थापन भुईमूग लागवड विषयी माहिती ॲग्रोवन भुईमूग लागवड तंत्रज्ञान или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку भुईमूग लागवड खत व्यवस्थापन भुईमूग लागवड विषयी माहिती ॲग्रोवन भुईमूग लागवड तंत्रज्ञान бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео भुईमूग लागवड खत व्यवस्थापन भुईमूग लागवड विषयी माहिती ॲग्रोवन भुईमूग लागवड तंत्रज्ञान

भुईमूग लागवड खत व्यवस्थापन भुईमूग लागवड विषयी माहिती ॲग्रोवन भुईमूग लागवड तंत्रज्ञान भुईमूग लागवडीसाठी खरीप हंगामात मध्यम, चांगल्या निचर्‍याची, मऊ, भुशभुशीत, वाळूमिश्रित, चुना व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन योग्य असते. अशा जमिनीत आर्‍या सहज शिरतात व शेंगाही चांगल्या पोसल्या जातात. भारी व चिकण जमीन या पीकाच्या लागवडीसाठी योग्य नसते. अशा जमिनीत ओलावा कमी होताच कडकपणा निर्माण होतो व आर्‍या सुलभरीतीने जमिनीत जाऊ शकत नाहीत. तसेच काढणीच्या वेळी जमीन कडक असल्यास शेंगा जमिनीत राहतात. निवडलेल्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 एवढा असावा.

पूर्वमशागत : भुईमुगाच्या मुळ्या जमिनीत 60 ते 65 सेंमी. खोल वाढतात. त्यांस असंख्या उपमुळे फुटतात आणि त्यांचे जाळे तयार होऊन ते जमिनीत वरच्या 15 सेंमी. थरात पसरत असते. भुईमुगाच्या मुळ्यांवर मोठ्या आणि भरपूर गाठी वाढण्यासाठी तसेच भरपूर शेंगा पोसण्यासाठी जमिनीत मोकळी हवा राहणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीची चांगली मशागत होणे आवश्यक असते. त्यासाठी 12 ते 15 सें.मी. खोल नांगरणी करावी. चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी 12 ते 15 गाड्या टाकावे. नांगरणीनंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणी : भुईमुगाची पेरणी जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. पेरणी पाभरीने अथवा टोकण पद्धतीने करावी. सरी-वंरबा पद्धतीचा वापर करावयाचा असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे सरी-वंरब्याची उंची व रुंदी ठेवावी. उपाट्या-जातीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व रोपांतील अंतर 10 सें.मी. ठेवावे. त्यासाठी हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. त्यापासून आवश्यक प्रमाणात प्रति हेक्टरी 3.33 लाख रोपांची संख्या मिळते. निमपसर्‍या व पसर्‍या, तसेच टपोर्‍या शेंगदाण्यासाठीच्या वाणांची पेरणी दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 15 सें.मी. ठेवून करावी. त्यासाठी हेक्टरी 80 ते 100 किलो बियाणे वापरावे. त्यापासून आवश्यक प्रमाणात प्रति हेक्टरी 1.48 लाख रोपांची संख्या मिळते.

सुधारित जाती : भुईमुगाच्या उपट्या, निमपसर्‍या, पसर्‍या आणि टपोर्‍या शेंगदाण्यासाठीच्या शिफारस केलेल्या वाणाची माहिती खालील तक्क्यात दिलेली आहे.

वाण प्रकार कालावधी (दिवस) हे. उत्पादन (विच.) वैशिष्ट्ये
खरीप रब्बी / उन्हाळी
एसबी-11 उपटी 105 ते 110 14 ते 16 18 ते 20 खरीप हंगामासाठी योग्य
जेएल-24 उपटी 95 ते 100 16 ते 18 ---- खरीप हंगामासाठी योग्य
एलजीएन-1 उपटी 105 ते 110 16 ते 18 20 ते 22 खरीप, रब्बी व उन्हाळी
हंगामासाठी योग्य, पाण्याचा
ताण सहन करणारी
एके-159 उपटी 105 ते 110 18 ते 20 ---- खरीप हंगामासाठी योग्य
टीएलजी-45 उपटी 118 ते 120 16 ते 18 25 ते 30 टपोर्‍या शेंगदाण्यासाठीचा वाण
एलजीएन-123 उपटी 118 ते 120 16 ते 18 25 ते 30 खरीप हंगामासाठी योग्य, तांबेरा व टिक्का रोगास प्रतिकारक्षम

#भुईमूग_लागवड बीजप्रक्रिया : बियाणांपासून प्रादुर्भाव होणार्‍या व रोप अवस्थेत येणार्‍या रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी एक किलो बियाणांस 3 ग्रॅम बाविस्टीन चोळून लावावे. यामुळे शेतात आवश्यक प्रमाणात प्रति हेक्टरी रोपांची संख्या मिळते. पेरणीपूर्वी 10 किलो बियाणांस 250 ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम जिवाणू चोळून ते सावलीत वाळविल्यानंतर पेरणीसाठी वापरावे. त्यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ दिसून आली आहे.

वरखते : भुईमूग पीकाला हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद याप्रमाणे रासायनिक खते द्यावीत. शक्य असल्यास नत्राची मात्रा अमोनियम सल्फेटच्या स्वरूपात द्यावी. कारण या खतात 20 टक्के नत्र अमोनियमच्या स्वरूपात असते शिवाय गंधक असते. अमोनियम सल्फेट उपलब्ध नसल्यास नत्राची मात्रा युरिया या खतातून द्यावी. युरिया पाण्यात चटकन विरघळतो. स्फुरद खताची मात्रा सिंगल सुपरफॉस्फेटच्या माध्यमातूनच द्यावी. कारण या खतात 16 टक्के स्फुरद, 19.5 टक्के कॅल्शियम व 12.5 टक्के गंधक असते. याशिवाय या खतात जस्त व मॅग्नेशियम सूक्ष्म रूपात असते. भुईमूग पीकास वरखते पेरणीच्या वेळीच द्यावी. शेंगाची व शेंगदाण्याची प्रत सुधारण्यासाठी भुईमूग पीकास कॅल्शियम व गंधकाची आवश्यकता असते. जिप्सममध्ये 24 टक्के कॅल्शियम व 18.6 टक्के गंधक असते. म्हणून फुलधारणेच्या सुरुवातीला प्रति हेक्टरी 400 ते 500 किलोग्रॅम जिप्सम देण्याची शिफारस आहे. चुनखडीच्या जमिनीत लोहाची कमतरता भासल्यास 0.5 टक्के फेरस सल्फेटच्या द्रावणाची फवारणी करावी. #ॲग्रोवन e ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक -   / agrowone  
📸 इंस्टाग्राम -   / agrowone  
 ट्विटर -   / agrowone  
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]