Documents required for new electricity connection/Mahavitaran latest news

Описание к видео Documents required for new electricity connection/Mahavitaran latest news

इलेक्ट्रिकल मित्रा / Electrical Mitra *महावितरण

Documents required for new electricity connection/Mahavitaran latest news

How to apply new Electricity connection, new electricity connection required document, new electricity connection process, Mahavitaran new connection, Mahavitaran new metre connection, new meter connection document,

कंपनीचे परिपत्रक क्रमांक CMD/NSC/22700 DATE.25.09.2018 नुसार यापुढे सर्व प्रकारच्या घरगुती तसेच व्यवसायिक नवीन वीज कनेक्शन साठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.त्याकरिता www.mahadiscom.in वर new connection request वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा तसेच त्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर करावी. तसेच नवीन औद्योगिक वीज कनेक्शन मागणीसाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर करावे.नवीन कनेक्शन साठी कार्यालयात सादर करावयाची कागदपत्रे :-१) नवीन वीज कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत२) मालकी हक्काचा पुरावा (असेसमेंट प्रत)३) ओळखपत्र (आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड प्रत४) ना हरकत प्रमाणपत्र (व्यवसायिक तसेच औद्योगिक जोडणीसाठी)५) शेजारचे वीजबिल प्रत६) मान्यताप्राप्त कंत्राटदाराचा चाचणी अहवाल व ELCB तसेच RCCB बसवल्याचे प्रमाणपत्र (टेस्ट रिपोर्ट)७) जागा नावाने नसल्यास किंवा एकापेक्षा जास्त नाव असल्यास जागा ज्याच्या नावाने असेल त्यांचे २०० रुपयाच्या बॉड वर संमतीपत्र/प्रतिज्ञालेख.

लाईक सबसक्राईब *

✓धन्यवाद ✓

Комментарии

Информация по комментариям в разработке