अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास, प्रास्ताविक भाग ४ , श्री जगदीश महाराज जोशी

Описание к видео अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास, प्रास्ताविक भाग ४ , श्री जगदीश महाराज जोशी

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस रत्नागिरी यांच्यातर्फे दरवर्षी अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम ऑनलाइन स्वरूपात चालवला जातो. ज्यामध्ये प्रत्येक अध्यायावर प्रश्न विचारले जातात व त्यांची उत्तरे देण्यातून अभंग ज्ञानेश्वरीचा चांगला अभ्यास होतो असा आमचा अनुभव आहे. ही प्रवचने विशेषत्वाने अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रमातील सहभागी व्यक्तींसाठी अपलोड केली जात आहेत.

Комментарии

Информация по комментариям в разработке