गोल्ड बाँड गुंतवणूक: फायदे आणि धोके | सॉव्हरिन गोल्ड बाँड्स कुठून खरेदी करता येतात?

Описание к видео गोल्ड बाँड गुंतवणूक: फायदे आणि धोके | सॉव्हरिन गोल्ड बाँड्स कुठून खरेदी करता येतात?

#GoldPrice #sovereigngoldbond
2020-21 या आर्थिक वर्षातला सॉव्हरिन गोल्ड बाँडचा चौथा टप्पा भारतीय रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलाय. 6 जुलै ते 10 जुलै या पाच दिवसांत हे बाँड्स खरेदी करता येणार आहेत. पण या सॉव्हरिन गोल्ड बाँड्सबद्दल अनेक प्रश्न आहेत. हे कुठून खरेदी करता येतात, ते सुरक्षित आहेत का, त्यातली गुंतवणूक कितपत फायद्याची आहे वगैरे वगैरे. आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण याचबद्दल बोलणार आहोत.

CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा –
   • Плейлист  

कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा –
   • सोपी गोष्ट |  Sopi Goshta (किचकट गोष्...  

कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.bbc.com/marathi

यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
   / @bbcnewsmarathi  

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке